•      

  Dr. B.R. Ambedkar's "London House"

  Image

  Image
  Image
  Image
  Image
  Image
  Image

  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे १९२१-२२ मध्ये ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’मध्ये उच्च शिक्षण घेत असताना लंडनच्या उत्तर भागात १०, किंग हेन्री रोड येथील या इमारतीत राहत होते. भारताच्या उच्चायुक्तांनी २०१५ मध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीने ३.१ दशलक्ष पौंडांचा (म्हणजेच भारतीय चलनात हे मूल्य ३३ कोटी रुपये) असा व्यवहार करून ही मालमत्ता ताब्यात घेतली आहे. त्याच वर्षी १२ नोव्हेंबरला भारताचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी आपल्या इंग्लंड दौऱ्यात या स्मारकाचे उद्घाटन केले होते. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धपुतळा आहे.

  Dr. Babasaheb Ambedkar was studying at the London School of Economics in 1921-22 when he was living in the building at 10, King Henry Road, North London. The High Commissioner of India on behalf of the Government of Maharashtra in 2015 paid 3.1 million (i.e. Rs. 33 crore in Indian currency).The property has been acquire by such transaction. On November 12 of the same year, the Hon Prime Minister of India. The monument was inaugurated by India's Prime Minister Hon Narendra Modi during his visit to England. In this place, There is a bust of Dr. Babasaheb Ambedkar.

  Contact Details:

  Address: 10 King Henry's Rd, Primrose Hill, London NW3 3RP, United Kingdom

  E-Mail: info@barti.in

  Phone: +44 20 7586 6927

  Opening Hours: 10:00 AM - 06:00 PM (GMT)